Description
Guide to Maharashtra Zilla Parishad (Accounts/Finance Department) Officers and Employees
लेखा विभागातील लेखा लिपीक (M.A.C.) व उपलेखापाल (DEPUTY ACCOUNTANT) यांच्या विभागीय परीक्षेसाठी उपयुक्त मार्गदर्शिका तसेच लेखाविभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी वर्गासाठी उपयुक्त
* महाराष्ट्र लेखा-लिपिक परीक्षा नियम १९६४
* वित्त विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचे अधिकार व कर्तव्य
* वित्त विभागातील कर्मचाऱ्यांकडे सोपविण्यात आलेली जबाबदारी / कामे
* बांधकामे / विकास योजना यांच्याशी संबंधीत प्रशासकीय व तांत्रीक मान्यता, निविदा व कंत्राट स्विकारण्याच्या अधिकाराबाबत
* जिल्हा परिषदांचे वार्षिक लेखे तपासणी
* वेतन पडताळणी (सातवा वेतन आयोग)
* महत्त्वाचे शासन निर्णय व परिपत्रके



![G. M. Divekar's Practical Guide to Deeds & Documents [In 2 HB Vols. 2025]](https://hindlawhouse.com/wp-content/uploads/2021/03/9788196887384-300x300.jpeg)

Reviews
There are no reviews yet.