Description
Vidyadhar Anaskar’s Banking Classroom – Bhag 1 | बँकिंग क्लासरूम भाग १
बँकिंग साक्षरता : प्रश्न – उत्तरांच्या माध्यमातून
‘बँकिंग’विषयक प्रश्नांना अत्यंत सोप्या भाषेत दिलेली उत्तरे म्हणजे ‘बँकिंग क्लासरूम’
ही एक प्रकारची ‘बँकिंग साक्षरता’च आहे. याचा प्रमुख हेतू लोकांना त्यांच्या पैशांवर नियंत्रण मिळवून देणे, हा आहे.
लोकांचे उत्पन्न, बचत, गुंतवणूक व कर्जाचे व्यवस्थापन योग्य प्रकारे करून त्यांना सक्षम बनवणे तसेच फसवणूक व आर्थिक शोषणापासून संरक्षण देणे, हाही या साक्षरतेचा एक भाग आहे.
रिझर्व्ह बँक व सहकार खात्याचे नियम सांगताना त्यामागील उद्देशही या पुस्तकातून स्पष्ट केले आहेत. यांमुळे यामधील उत्तरांचे दाखले अनेक न्यायालयीन निवाड्यांमधून ‘तज्ज्ञांचे मत’ (Expert Opinion) म्हणून नोंदवले आहेत.
बँका, वित्तीय संस्था, त्यांच्या सेवा, सुविधा, त्या संदर्भातील कायदे व नियम यांची सुस्पष्ट, समजण्याजोगी व परिणामकारक माहिती सामान्य जनतेला पोहोचवण्याची कृती आणि कार्य या ‘बँकिंग क्लासरूम’मधून साध्य होईल.
Reviews
There are no reviews yet.