Sale!

Universal’s The Consumer Protection Act, 2019 [Marathi – ग्राहक संरक्षण अधिनियम | Grahak Sanrakshan Adhiniyam]

Original price was: ₹395.00.Current price is: ₹355.00.

-10%

You Save: 10%

Author: Adv. S. K. Kaul
Edition: 2026
Publisher: Universal Law House, Jalgaon
ISBN: ULHJ09
Language: Marathi
Type: Paperback Book

Description

Consumer Protection Act 2019 in Marathi | ग्राहक संरक्षण अधिनियम | Grahak Sanrakshan Adhiniyam

ग्राहक संरक्षण अधिनियम, २०१९
(अधिनियम क्रमक 35) सन २०१९)
दिनांक २०.०७.२०२० पासून अंमलात व ग्राहक संरक्षण अधिनियमामध्ये सन २०२५ पर्यंतच्या सर्व सुधारणा व महत्वपूर्ण न्यायनिर्णयासह
१) ग्राहक संरक्षण (साधारण) नियम २०२०
२) ग्राहक संरक्षण (ग्राहक तक्रार निवारण आयोग) नियम २०२२ ३) ग्राहक संरक्षण (मध्यस्था) नियम २०२०
४) ग्राहक संरक्षण (संगणकव्दारा व्यवसाय) नियम २०२०
५) ग्राहक संरक्षण (राज्य आयोग आणि जिल्हा आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांसाठी पगार, भत्ते आणि सेवेतील अटी) नियम २०२०
६) ग्राहक संरक्षण (राज्य आयोग आणि जिल्हा आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य यांच्या भरतीसाठी पध्दत, नियुक्तीसाठी पात्रता, नियुक्ती
बाबत कार्यवाही, कार्यालयीन कालावधी, राजीनामा आणि काढून टाकणे) नियम २०२०
७) केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण (कामाचे वाटप आणि व्यवहाराची प्रक्रिया) नियम २०२०
८) ग्राहक संरक्षण (राज्य आयोग आणि जिल्हा आयोगावर प्रशासकीय नियंत्रण) नियम २०२०
९) ग्राहक संरक्षण (मध्यस्था) नियमन २०२०
१०) ग्राहक संरक्षण (ग्राहक आयोग प्रक्रिया) नियम २०२०
११) कलम २४, ३५, ४०, ४1, ५१,६७, ६९, ७१,७२ अन्वये करावयाचे अपील/ विलंब माफी/वसुली/अंमलबजावणी /तक्रार इत्यादींसाठी अर्जाचे नमुने.
१२) ग्राहक आयोगाला तक्रार दाखल करतांना लागणारा शुल्क तक्ता