Description
New Criminal Major Acts 2025 in Marathi | नवीन प्रमुख फौजदारीकायदे 2025 | Navin Pramukh Faujdari Kayde | (BNS, BNSS, BSA)
मार्च २०२5 आवृत्ती
नवीन प्रमुख फौजदारीकायदे
भारतीय न्याय संहिता, २०२३(अधिनियम क्रमांक ४५, सन २०२३)
[एस. ओ. 850(इ) दि. २३-२-२०२४ द्वारेकलम 106(2)शिवाय१-७-२०२४ पासून लागू]
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ (अधिनियम क्रमांक ४६, सन २०२३)
[एस. ओ. ८४८(इ) दि. २३-२-२०२४ द्वारे १-७-२०२४ पासून लागू]
भारतीय साक्ष अधिनियम, २०२३(अधिनियम क्रमांक ४७, सन २०२३)
[एस. ओ. ८४९(इ) दि. २३-२-२०२४ द्वारे १-७-२०२४ पासून लागू]
खास वैशिष्ट्ये –
– जुन्या फौजदारी कायद्यांसह नवीन फौजदारी कायद्यांच्या संबंधित तरतुदी दर्शविणारे तक्ते
– नवीन फौजदारी कायद्यांसह जुन्या फौजदारी कायद्यांच्या संबंधित तरतुदी दर्शविणारे तक्ते
– प्रत्येक संबंधित नवीन कलमाच्या खाली दिलेल्या जुन्या कलमाचा संदर्भ
– उद्दिष्टे आणि कारणांचे निवेदन
– नवीन फौजदारी कायद्यांमध्ये सादर केलेल्या तरतुदी दर्शविणारे तक्ते
– नवीन फौजदारी कायद्यांमध्ये वगळलेल्या तरतुदी दर्शविणारे तक्ते
-शासनाच्यासंबंधित अनुवादित अधिनियमांच्या आधारे करण्यात आलेला समुचितवयोग्य अनुवाद
Reviews
There are no reviews yet.