Description
पौलमी लॉ बुक्स पब्लिशिंग हाऊस लांजा रत्नागिरी
“मुंबई विद्यापीठाच्या विधी पदव्युत्तर (LL.M.) अभ्यासक्रमावर आधारित विशेष शैक्षणिक मार्गदर्शिका.”
पायाभूत पेपर – ४: विधी शिक्षण आणि संशोधन पद्धती
(Legal Education & Research Methodology)
लेखक – ऍड. संजय जगन्नाथ गोसावी
Legal Education and Research Methodology | विधी शिक्षण आणि संशोधन पद्धती | Vidhi Shikshan ani Sanshodhan Paddhati




